अभिनेत्री नम्रता संभराव हिने सलॉन टाईम या आमच्या सेगमेंटमध्ये येत फेशिअल ट्रिटमेंट केली. तसंच ती तिच्या त्वचेची काळजी कशी घेते तेही शेअर केलं. Watch this video to know more. Reporter- Pooja Saraf, Camera- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale.<br />
